मुलांवर सतत टीका केली तर दोष द्यायला शिकतील
मुलांला वैरभावात राहावे लागले तर ते  भाडायला शिकेल
मुल भीतीदायक वातावरणात राहिले तर  ते भयभीत  व्हायला शिकेल
मुल दयेवर जगले तर ते स्वत:बद्दल  दु:ख करायला शिकेल
मुल मत्सरी परिवेशात वाढले तर ते अपराधी व्हायला शिकेल
मुलाला उतेजन दिले तर ते आत्मविश्वास  शिकेल
मुलाला सहिष्णुता  मिळाली तर ते सोशिकपणा शिकेल
मुलाची स्तुती  केली तर ते मर्मज्ञता शिकेल
मुलाला स्वीकाराचे  वातावरण लाभले तर त एप्रेम करायला शिकेल
मुलाला पसंती दर्शवली तर ते स्वत:च स्वताला आवडू लागेल
मुलांना जर ओळख प्राप्त करून दिली तर ते ध्येय बाळगायला शिकेल
मुलांना जर न्याय दिला तर ते न्याय करायला  शिकेल
मुल जर प्रामाणीकपणा अनुभवेल तर ते खरे पणा शिकेल
मुल जर सुरक्षितता अनुभवेल तर ते स्वत: मध्ये व इतरांवर  विश्वास  ठेवायला शिकेल
मुल जर मैत्रीपूर्ण वातावरणात राहिले तर ते जगातील चांगुलपणावर विश्वास ठेवायला शिकेल 
 
 
