आपल्यायला काय वाटत!आपली मुले चांगली व्हावी,यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आज वयाची ३ वर्ष पूर्ण नाही झाली तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे
मुले खोटे का बोलतात ? – मंगला गोडबोले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मुले खोटे का बोलतात ? – मंगला गोडबोले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
१५ ऑगस्ट, २०१४
मुले खोटे का बोलतात ? – मंगला गोडबोले
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)